आवृत्ती , पुणे

लुल्लानगरच्या कॅफेमध्ये केतनच्या हत्येचा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया हिला आणले कॅफेमध्ये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केतन अगरवाल याला दरीत ढकलून हत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये कट रचल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळी सिया गोयल हिला संबंधित कॅफेमध्ये आणले. सिया आणि चेतन यांनी … Read more

लायनेस्टिक वर्षाची सुरुवात १२० विद्यार्थ्यांना लेखन पॅड वाटपाने

लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन यूथचा वाकडी येथे शैक्षणिक सेवा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन यूथ यांच्या वतीने लायनेस्टिक वर्ष २०२६–२७ ची सुरुवात एका अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी सेवा उपक्रमाने करण्यात आली. क्लबतर्फे राजे श्री शिवछत्रपती विद्यालय, वाकडी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे इयत्ता ७ वी ते १० वीतील १२० … Read more

तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

चार वर्षापूर्वीची भांडणे : लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने कोयत्याने तरुणावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गणेश धोंडीराम सुनुपे (वय २५, रा. माने वस्ती, पेरणे फाट्याजवळ, वढू खुर्द) असे जखमी झालेल्याचे … Read more

घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ८ घरफोडी : १ वाहनचोरीचे गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूडमधील सोसायटीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, काढलेल्या डम्प डेटाचे तांत्रिक विश्लेषण आणि फिंगरप्रिंट विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला … Read more

पोलीस उपनिरीक्षक बेशिस्त वर्तनामुळे निलंबित

कॅफेतील खाद्यपदार्थ, कॉफीचे ग्लास काठीने फोडले : डेक्कनवरील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला रात्रपाळीच्या कर्तव्यावर असताना शिरोळे रोडवरील कॅफेमध्ये केलेले बेशिस्त आणि गैरवर्तन चांगलेच भोवले आहे. संदीप कदम असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त … Read more

जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : ४ गुन्हे उघडकीस आणून सव्वा लाखांचे मोबाईल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड व मोबाईल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील एका आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा) असे या … Read more

HSRP नंबर प्लेट नसल्यास आता कारवाई अटळ!

१ जुलैपासून राज्यभर विशेष मोहीम : वाहनधारकांना १,००० पर्यंत दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत आज, ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांविरुद्ध राज्यभर विशेष तपासणी मोहीम … Read more

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा

नियम मोडणाऱ्या शाळांवर होणार कडक कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे सक्तीचे असल्याचे राज्य सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. या नियमात राज्य मंडळ, CBSE, ICSE, IB तसेच इतर सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांचा समावेश आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा … Read more

उच्च ध्येय मनाशी बाळगून अथक परिश्रम करा : दामिनी दिवाकर (आयआरएस)

पिंपरी चिंचवड जैन महासंघातर्फे ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात गुणगौरव महाराष्ट्र जैन वार्ता आकुर्डी-निगडी : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाच्या जीएसटी व कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त दामिनी दिवाकर (आयआरएस) उपस्थित होत्या. … Read more