आवृत्ती , पुणे

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटींचा निधी

राष्ट्रीय महामंडळाकडून निधी : नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या महाराष्ट्र जैन वार्ता नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाने भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) सोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, या कराराअंतर्गत महामंडळाला तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जैन समाजातील … Read more

भीमराव कांबळे याला तीनदा फाशी

नसरापूर अत्याचार प्रकरणात पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात तीन वेगवेगळ्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १६७ पानी निकालपत्र दिले आहे. आरोपीने केलेले कृत्य हे अतिशय घृणास्पद आणि … Read more

बार्शीत नवीन लिओ-लायन्स क्लबची स्थापना; संस्थापक पदाधिकाऱ्यांची निवड

डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ मधील पहिला लिओ-लायन्स क्लब : २६ जुलैला पदग्रहण व शपथविधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ११ जुलै २०२१ रोजी लायन्स क्लब बार्शी टाउनच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या लिओ क्लब बार्शी टाउनने सेवा, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. क्लबचे रूपांतर आता लिओ-लायन्स क्लब … Read more

श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे दहावी, बारावी तसेच उच्चशिक्षणामध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले. या समारंभात विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष व महालक्ष्मी मंदिराचे ट्रस्टी भरत अग्रवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे … Read more

सूर्यदत्तचा दबदबा कायम! MSBTE इंटिरिअर डिझाईन परीक्षेत घवघवीत यश

गुणवंत विद्यार्थ्यांनी कायम राखली यशाची परंपरा : उद्योगाभिमुख शिक्षणाची पुन्हा एकदा यशस्वी साक्ष महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिक्षणातील गुणवत्ता, सर्जनशीलता आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची परंपरा जपत सूर्यदत्त समूहाच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजी (PIAT) स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (MSBTE) उन्हाळी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाने … Read more

नराधम कांबळेला फाशीची शिक्षा

नसरापूर अत्याचार प्रकरणात निकाल जाहीर : विक्रमी ६० दिवसात निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. नसरापूर येथील ही घटना १ मे रोजी घडली होती. या गुन्ह्याचा तपास … Read more

पुणे में प्रथम “अणुव्रत वाटिका” का लोकार्पण संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अणुव्रत समिति, पुणे द्वारा अणुव्रत विश्व भारती सोसायटी (ANUVIBHA) के प्रकल्प “अणुव्रत वाटिका” के अंतर्गत तेरापंथ भवन परिसर में पुणे की प्रथम अणुव्रत वाटिका का भव्य लोकार्पण समारोह आयोजित किया गया। यह वाटिका अणुव्रत के आदर्शों, नैतिक मूल्यों एवं पर्यावरण संरक्षण के प्रति समाज को प्रेरित करने वाला एक महत्वपूर्ण … Read more

वाकड, दुबईत एकाच वेळी बिष्णोई टोळीचा कॉल

उद्योजक पती-पत्नीकडे मागितली ५ कोटींची खंडणी : पुण्यातील तिसऱ्या व्यावसायिकालाही धमकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिष्णोई टोळीने अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून पुण्यातील उद्योजकांना फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिष्णोई टोळीने वाकड आणि दुबई येथे एकाच वेळी उद्योजक पती-पत्नीकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर संपूर्ण … Read more

सोलापूर महामार्गावर केमिकलचा टँकर उलटला

पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर–पुणे महामार्गावर केमिकलचा टँकर झाडाला धडकून उलटल्याची घटना शनिवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर केमिकलची गळती सुरू झाली होती. पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने उलटलेला टँकर सरळ उभा केल्याने मोठा अनर्थ टळला. ही कारवाई सकाळी ६ ते १०.४० वाजेपर्यंत सुरू … Read more