आवृत्ती , पुणे

दंगा काबु पथकाची बिबवेवाडीत रंगीत तालीम

रूट मार्च मध्ये पोलिसांनी केले शस्त्राचे प्रदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाड़ी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सव, या अनुषंगाने दंगा काबु पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली. गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अप्पर बस डेपो याठिकाणी दंगा काबु योजना रंगीत तालीम राबविण्यात आली … Read more

कोंढवा परिसरात हुक्का पार्लरवर कारवाई

कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात माजी गृहमंत्र्यांच्या मुलाच्या ‘द व्हीलेज हॉटेल’मध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरविला जात असल्याचे समोर आले असून, कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत २३ हजार ५०० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. … Read more

प्रभाकर हाके यांचा जिल्हा समितीत समावेश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आजी व माजी सैनिकांसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना झाली. अवकाश व अवकाश संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणार कुतूहल व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला. शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून अंतराळवीर चा गणवेश शिक्षिका दीपिका टकले यांनी तर अंतराळाची प्रतिकृती शिक्षिका भाग्यश्री डांगे, मेघा सुपेकर व सेजल … Read more

‘प्राईड’ स्कूलमध्ये अवकाश दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: येथील ‘प्राईड’ स्कूलमध्ये अवकाश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशावर भारताने २०२३ मध्ये उतरवलेल्या चांद्रयान-3 लँडिंगच्या यशाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जातो. अवकाश व अवकाश संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणार कुतूहल व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला.शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून अंतराळवीर चा … Read more

दुःखातही समस्यावर उपाय शोधायला शिका : प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.

बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आयुष्यातील सुख आणि दु:ख दोन्ही आपल्या हातात आहे. समस्यांवर उपाय दुःखातही शोधायला शिका. ही सुख-दु:खे व्यक्तीसोबत येत राहतात. जे गमावले त्यावर रडू नका आणि जे मिळवले त्यात समाधानी रहा. तरच जीवन आनंदी होईल. असा उपदेश प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी केला. बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात … Read more

रुग्णाच्या केअरटेकर महिलेने चोरले सोन्याचे दागिने

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरी आजारी असलेल्या आईची देखभाल करण्याकरिता आलेल्या मदतनीस महिलेने घरातील ४,४२,००० रुपयांचे दागिने चोरल्याची घटना आय बी एम रोड येथील घरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बी/१३, फ्लॅट नं.१०१ ब्रम्हा आय बी एम रोड, कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या … Read more

वीज तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लेक्स लावताना वीज तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मांजरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कापड दुकानदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. फिर्यादी … Read more

माझ्यावर गुन्हे दाखल करा, पण कार्यकर्त्याला धक्का लावू नका

माजी महापौरांचा पोलीस प्रशासनासमोर पवित्रा, हडपसर मध्ये रंगली चर्चा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हडपसर मध्ये दहीहंडीचा थरार सुरु होता, मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अचानक पोलीसांनी स्पीकर बंद केला अन खटला भरण्यासंदर्भात कारवाई सूरु केली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आले होते, कार्यकर्त्यांनी विनंती केली अन जगताप यांनी पोलिसांना माझ्यावर गुन्हे दाखल करा … Read more

महा सिक्योरटेक एक्सपो 2024 को बड़ा प्रतिसाद

सिक्योरिटी टेक्नोलॉजी इकोसिस्टम को उन्नत करने में कारगर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डी.पी. रोड स्थित सिद्धि गार्डन और बैंक्वेट्स में 22 से 24 अगस्त 2024 के दौरान महा सिक्योरटेक एक्सपो का शानदार आयोजन किया गया, जो आईटी, सीसीटीवी सुरक्षा, कंप्यूटर और एआई उद्योगों की उन्नति में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। इस ऐतिहासिक कार्यक्रम में तकनीकी … Read more