महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आजी व माजी सैनिकांसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना झाली.
अवकाश व अवकाश संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणार कुतूहल व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला.
शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून अंतराळवीर चा गणवेश शिक्षिका दीपिका टकले यांनी तर अंतराळाची प्रतिकृती शिक्षिका भाग्यश्री डांगे, मेघा सुपेकर व सेजल सुरवसे यांनी तयार केली.
विद्यार्थ्यांना अंतराळाची माहिती प्रात्यक्षिकासह शिक्षकांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम केले.
