आवृत्ती , पुणे

मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचन पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना केले जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : गुन्हा दाखल पुणे : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या साथीदारासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खराडे, सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे २६ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त खबर मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या … Read more

डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे : तुकाराम गोडसे

प्रिंट व डिजिटल मिडिया सुसंवाद बैठक लोणी काळभोर येथे संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे.दहा वर्षापूर्वी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम आहे. त्या माध्यमातून करोडो लोक पैसा कमवत आहेत. … Read more

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नकोत, बंदी घाला

हायकोर्टात जनहित याचिका दाखल, सरकारला नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : देवांच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविण्यावर बंदी घालण्याच्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती. पर्यावरणपूरक साहित्य … Read more

जुने मतदार ओळखपत्र आहे, आता पुन्हा नव्याने काढा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातील जुने एम.टी.सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी … Read more

टोयोटा प्रकल्पासोबतच उभारणार कौशल्य विकास केंद्र

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक औद्योगिक सिटीमध्ये मोटार गाड्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबरोबरच टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ही विख्यात कंपनी याच ठिकाणी कौशल्य विकास आधारित तांत्रिक संस्थादेखील उभारणार आहे. त्यातून तरुण-तरुणींना या आणि अन्य उद्योगांमध्ये रोजगार मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. टोयोटा कंपनी आपल्या सीएसआर फंडातून या संस्थेची उभारणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे याप्रकल्पातून … Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को जीतो का आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से वाराणसी में 9 से 11 ऑगस्ट 2024 को समीक्षा का प्रोग्राम होने जा रहा है। इस प्रोग्राम के लिए उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को प्रमुख अतीथि के रुप मे जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल और सेक्रेटरी मनोज मेहता इन्होंने आमंत्रित किया।

सीटीईटी परिक्षेत ३ लाख ६६ हजार उमेदवार ठरले पात्र

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय पात्रता परीक्षा जुलै २०२४ (सीटीईटी) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी उमेदवारांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर गुण पाहता येतील अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यासाठी वर्षातून दोन वेळा सीटीईटी परीक्षा घेण्यात येते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दि. ७ जुलै … Read more