आवृत्ती , पुणे

दरी पुलाजवळ दोन ट्रकची धडक, एक चालक ठार

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हदीत अपघात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मुंबई बेंगलोर महामार्गावर नऱ्हे नजिक दोन भरधाव ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक ठार झाला आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. जांभूळवाडी पुलाजवळ असलेल्या बोगद्यानाजिक हा अपघात झाला. पुण्यकडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला … Read more

कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने धायरीतील एका तरुणाची २३ लाख ७५ हजाराची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने तक्रार दिल्याने सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल धारकाने ग्रुपमध्ये अॅड करून … Read more

पोलिस असल्याचे भासवून महिलेची २० लाखाची फसवणूक

वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : एका अनोळखीने मोबाईल वर महिलेशी संपर्क साधून आपण पोलिस बोलत असल्याचे भासवले, व त्यांच्याकडून आधार कार्ड, बँक खात्याची माहिती घेत २० लाखाची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील एका महिलेने या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुमच्या आधार कार्डव्दारे बेकायदेशररित्या व्यवहार होण्याची भीती … Read more

भवानी पेठेत साडेतीन लाखाची घरफोडी

खडक पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भवानी पेठेतील पूना कॉलेज समोर असलेल्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम, व साडेतीन लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना १३ ते १६ जुलै या कालावधीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या … Read more

स्वतःला कधीच कमी लेखू नका : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये मौलिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःची कधीच परीक्षा घेऊ नका. आपण जसे आहोत तसे ठीक आहोत. स्वतःला स्वीकारा, असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात आज मांडले.‌ वर्धमान प्रतिष्ठान आणि शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांचे चातुर्मास प्रवचन सुरू आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. … Read more

अमरावतीच्या फरार आरोपीस हडपसरमध्ये पकडले

हडपसर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमरावती पोलीसांना हव्या असलेल्या सराईत गुन्हेगारास हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९ जुलै) जेरबंद केले आहे. तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी आकाश गोवींद शेंडगे (वय २४ रा. मांजरी पुणे) जामिनावर सुटला होता. त्यानंतर तिवसा पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकाने संबंधीत आरोपीचा पुणे परिरारात येवून वारंवार शोध … Read more

प्रीपेड टास्कच्या नावाने ५ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्कच्या नावाने नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाखाची फसवणूक केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होमच्या नावाने व्हिडीओ लाईक्सचे टास्क देण्यात आले. सुरूवातीस २६,६००/- रूपये फिर्यादी यांच्या बैंक खात्यावर जमा … Read more

सदनीकेतून १० लाखाच्या दागिन्यांची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील सोसायटीतील सद्निकेतून भरदिवसा दहा लाखाचे दागिने चोरीस गेले आहेत. या प्रकरणी ५३ ए, रागविलास सोसायटी लेन-सी कोरेगाव पार्क, पुणे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १७ जुलै रोजी फिर्यादी हे कामावर गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराची कडी उघडुन बेडरुममध्ये प्रवेश केला व … Read more

नफ्याच्या आमिषाने ३५ लाखाचा गंडा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फिर्यादीला २० टक्के नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना यातील अनोळखी इसमांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणुक करण्यास भाग पाडुन गुंतवणुकीतुन २० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी यांची एकुण ३५,०५,०९५/- रुपये भरावयास भाग … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेने तरुण ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे- नगर रोडवर बकोरी फाटा वाघोली येथे भरधाव ट्रकच्या धडकेने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणास जोरदार धडक बसली. या प्रकरणी पोलीस अंमलदार उमेश साबळे यांनी फिर्याद दिली आहे. चालक केशव भगवानराव निर्वळ (वय २३ वर्ष रा. वाडेगाव … Read more