आवृत्ती , पुणे

जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी रचला इतिहास

सहस्रवधन कथांची आठवण करून ६५० वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल मुंबई : जैन मुनि डॉ. अजितचंद्र सागरजी महाराज यांनी “सहस्रवधन “नावाचा एक उल्लेखनीय पराक्रम करून इतिहासात आपले नाव कोरले आहे, डॉ सागरजी महाराज यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी 1000 (सहस्रवधन ) गोष्टीच्या आठवणी सांगितल्या. डॉ सागरजी महाराज यांनी विलक्षण सिद्धी, … Read more

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक इंग्रजी दिवस साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक इंग्रजी दिवस साजरा करण्यात आला. साहित्यविश्वातील एक महान नाटककार, अभिनेता विलियम शेक्सपिअर यांच्या जन्म व मृत्यूदिनी जगभरात इंग्रजी दिवस साजरा केला जातो. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. इंग्रजी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी … Read more

जाहीर सभेमुळे सारसबाग रस्त्यावरील वाहतुकीत आज बदल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दि.१० मे रोजी गरवारे बालभवन, सारसबागेसमोर जाहीर सभा असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. जेधेचौक, सारसबाग, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, पुरमचौक, टिळक रोड व बाजीराव रोडवर वाहतूक कोंडी होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी म्हणून पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा रोहिदास पवार … Read more

रुप-सेवा सन्मान से नवरतन मेहता गौरन्वित

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल बेंगलूरू – रुपाली नवरतन मेहता के प्रथम स्मृती दिन पर नवरतन मेहता (IAS) को रुप-सेवा सन्मान से पारिवारीक प्रार्थना सभा मे सन्मानित किया गया। इस समय सुभाष ललवाणी, हेमंत मुथीयान, विशाल कोठारी, त्रिशला कोठारी, प्रेमप्रकाश मेहता, ललीता मेहता आदि उपस्थित थे।

रूढ़िवादी परंपरा थोपना सिद्धांतों के साथ खिलवाड़ – राष्ट्रसंत कमलमुनिजी कमलेश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : धर्म के नाम पर रूढ़िवादी परंपरा जो विकास में बाधक है थोपना सिद्धांतों के साथ खिलवाड़ करने के समान है ऐसा प्रतिपादन राष्ट्रसंत कमलमुनिजी कमलेश ने किया। मुनि कमलेश ने बताया कि विश्व के किसी धर्म ग्रंथ के अंदर विधवा शब्द का उल्लेख नहीं है यह धार्मिकता … Read more

जीतो JBN में हुआ 2 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले 15 दिनों में लगभग 2 करोड़ का बीझनेस क्लोज किया। 8 मई को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 67 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

जैन बोर्डिंग फेडरेशनतर्फे १२ मे ला वार्षिक स्नेहसंमेलन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : जैन बोर्डिंग फेडरेशनच्या वतीने त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १२ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता कांदिवली (पूर्व) येथील तेरापंथ सभागृहात हे संमेलन होणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जैन बोर्डिंग फेडरेशनच्या कामाची ओळख करून दिली जाईल आणि त्यांची उद्दिष्टे आणि ध्येय स्पष्ट केली जाणार आहेत. … Read more

सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीला इंडियन इन्स्टिट्यूशनलरँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात १९ वे स्थान, महाराष्ट्रातील बीसीए कॉलेज क्रमवारीत पहिले स्थान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात १९ वे स्थान, महाराष्ट्रातील बीसीए कॉलेज क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त झाले आहे. क्रमवारी नुकतीच एज्युकेशन पोस्ट मासिकात प्रकाशित झाली आहे. या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे … Read more

मौजमजेसाठी मोटारसायकली चोरणारा चोरटा जाळ्यात

१३ दुचाकी मोटारसायकल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरटयास अटक करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी दिलीप चौधरी (वय-२३ वर्षे, रा.मु.पो. निटुर, साधनाथ मंदीराशेजारी, ता. निलंगा, जि. लातुर) त्याच्याकडून १३ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तपास पथकातील पोलीस अंमलदार हे नेहरु चौक भाजी मार्केट … Read more