आवृत्ती , पुणे

एक वर्षापासुन फरार अजय शेलारला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुनाचा प्रयत्न करून मागील एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे. अजय शेलार, (वय १९ वर्षे, रा. गणेश पार्क, सच्चाइमाता, बालाजी किरणा मालाचे दुकानाजवळ, आंबेगाव बु, पुणे) याला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस … Read more

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशन आणि मित्र संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती करण्यात आली. पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भानुप्रताप बर्गे, उपायुक्त राजीव नंदकर आदी … Read more

आनंदी शहर ही पुण्याची ओळख : नितीन देसाई

“शतकापूर्वीचे पुणे काल आणि आज” या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे शहरास वैचारिक, सांस्कृतिक आणि पौराणिक इतिहासाची दीर्घ परंपरा लाभली असून पुणे शहर हे सुरूवातीपासून “आनंदी” शहर म्हणून ओळखले जाते, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि  दि पूना गुजराती  केळवणी मंडळाचे  प्रेसिडेंट नितीन देसाई यांनी व्यक्त केले. हरिभाई व्ही. देसाई … Read more

रत्नमाला गॅस एजन्सीने केली ग्राहकांची फसवणूक

आष्टा ग्रामस्थांचा आरोप, कारवाईची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम येथील रत्नमाला गॅस एजन्सीने नि:शुल्क तपासणी करणे अपेक्षित असताना प्रत्येक ग्राहकाकडून २३६ रुपये घेऊन भ्रष्टाचार केला असून ग्राहकांची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आष्टा येथील ग्रामस्थांनी केली आहे. भुम येथील रत्नमाला गॅस एजन्सीने यापद्धतीची वसुली भूम शहर व भूम … Read more

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये निरोप समारंभ संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय.पाटील औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षातील पदविका, पदवी व पदव्युत्तर या तिन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, उपप्राचार्य डॉ. शिल्पा चौधरी, प्राध्यापक डॉ. रमेश काटेदेशमुख आणि समन्वयक डॉ. शुभांगी दसवडकर, डॉ. सारिका निकम व्यासपीठावर … Read more

मनोज वीर यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज वीर यांना १ मे रोजी महावितरणच्या वतीने कामगार दिनानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट कामगार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. झोन ऑफिस लातूरचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विशाल पवार, सुनील कापसे, वैभव गिराम उपस्थित होते … Read more

लायन्स सखी मंचतर्फे सखीस गॉट टॅलेंट-शो कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स सखी मंच आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने सखीस गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सखी मंचमधील निवडक 20 स्पर्धकांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, गायन, विविध वाद्यांचे वादन आणि अभिनय अशा पाच विविध कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमावेळी प्रमुख … Read more