आवृत्ती , पुणे

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

खडक पोलिसांनी जादुटोणाखाली गुन्हा दाखल करुन पत्नी, दोन मुलांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दोन मुले असलेल्या महिलेशी एका तरुणाने विवाह केला. मात्र, त्याच्या पत्नी व मुलांचे लक्ष केवळ पैशांवर होते. ते जादूटोणा करून त्याला मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली … Read more

डोक्यात दगड घालून कुत्र्याला जीवे मारले

बोपोडीतील घटना : कुत्रा चावल्याने त्याचा प्राण घेणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कुत्र्याला बॅटने मारल्याने त्याने एका तरुणाला चावा घेतला. त्यानंतर कुत्रा चावल्याच्या रागातून त्या तरुणाने कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. खडकी पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२, रा. वसुधा इक्विनॉक्स शेजारी, … Read more

आज शाळेत तुमचा पहिला दिवस!

किड्स अँड क्रेऑन्समध्ये चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कोंढवा येथील किड्स अँड क्रेऑन्स प्ले स्कूल अँड डे केअरमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. “आज शाळेत तुमचा पहिला दिवस” या संकल्पनेतून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि … Read more

कुलवंत वाणी समाज ट्रस्टकडून गुणवंत विद्यार्थिनी समृद्धी वाळकेचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : कुलवंत वाणी समाज ट्रस्ट व सर्व समन्वयकांच्या वतीने समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा दरवर्षी त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याची परंपरा जपली जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. यावर्षी भूम येथील विद्यार्थिनी समृद्धी रंगनाथ वाळके हिने … Read more

रविनंदा लँडमार्क्सच्या समीर जैन यांच्यावर गुन्हा दाखल

केसनंदमध्ये १५० जणांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन ५० कोटींची फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केसनंद येथे गृहप्रकल्प जाहीर करून २०१८ पासून तब्बल १५० जणांकडून बुकिंग घेऊन त्यांना फ्लॅट न देता सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविनंदा लँडमार्क्सच्या संचालकावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. समीर रवींद्र जैन (रा. … Read more

आनंद चोरडिया को मिला प्रतिष्ठित “Service Above Self” अवॉर्ड

विश्व पर्यावरण दिवस पर डॉ. मेधा कुलकर्णी ने किया सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्यावरण संरक्षण और सतत विकास के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाले आनंद चोरडिया को विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर Rotary District 3131 द्वारा प्रतिष्ठित “Service Above Self” Award से सम्मानित किया गया।यह सम्मान उन्हें डॉ. मेधा कुलकर्णी, सांसद … Read more

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुचवा : जिल्हाधिकारी डुडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. सर्व संबंधित विभागांनी स्थळ पाहणीदरम्यान सूक्ष्म निरीक्षणे नोंदवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात. याबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र … Read more

FCP मिलन 2026 : गोवा में रिश्तों, मित्रता और पारिवारिक मूल्यों का अनूठा संगम

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर फाउंडेशन के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में गोवा में आयोजित FCP मिलन 2026 उत्साह, अपनत्व और पारिवारिक माहौल के बीच संपन्न हुआ। 60 से अधिक दंपतियों की सहभागिता वाले इस विशेष आयोजन ने JITO परिवार की एकता, मित्रता और पारिवारिक मूल्यों … Read more

व्यावसायिकाची ५ कोटी २१ लाखांची फसवणूक

गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष : व्यावसायिकाच्या निधनानंतर प्रकार उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एका कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. संबंधित व्यावसायिक गेली सात वर्षे त्या कंपनीत गुंतवणूक करत होते. लवकरच मोठी रक्कम मिळणार असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतरही … Read more