आवृत्ती , पुणे

जितो कार्निव्हलला अभूतपूर्व प्रतिसाद

जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचीही झाली सांगता महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन तर्फे “जितो स्पोर्ट्स कार्निव्हल” चे आयोजन करण्यात आले होते. ११ पेक्षा जास्त खेळ असलेल्या स्पर्धेची सांगता झाली. १७ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत रंगलेल्या स्पोर्ट्स कार्निव्हलमध्ये १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचे आणखी एक वैशिष्ट्य … Read more

अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे भव्य रंगोत्सव

अबीर गुलालाची उधळण, होळीच्या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या युवा व महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्त जिम लाईफ टर्फ ग्राउंड कपिल नगर रामवाडी येथे ‘भव्य रंगोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शिवनारायण … Read more

जीतो JBN में हुआ 57 लाख का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग ५७ लाख का बीझनेस क्लोज किया। २७ मार्च को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में ४६ रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

शालेय गरजू विद्यार्थ्यांना 4० सायकल भेट

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या वतीने पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ हॉल याठिकाणी उत्सव या कार्यक्रमांतर्गत रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे १५ सायकल, लायन्स क्लब ऑफ … Read more

अहिंसा यात्रा के प्रणेता आचार्यश्री महाश्रमणजी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : शांतिदूत आचार्यश्री महाश्रमण जैन तेरापंथ के ग्यारवे पटधर है, वे भगवान महावीर, बुध, महात्मा गांधी के पद पर चलते हुए, अहिंसक चेतना का विकास, नैतिक मूल्यों के जागरण एवं शांति के संदेश को जन जन तक पहुंचाने हेतु देश की राजधानी दिल्ली के लालकिले से सन् 2014 … Read more

युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी पुण्यधरावर पुण्यचरण

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : नववे आचार्य श्री तुलसी यांच्यानंतर ५६ वर्षांनी तेरापंथाचे युगप्रधान आचार्य महाश्रमणजी पुण्यात येत आहेत. यानिमित्त पुण्यात २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान गंगाधाम येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचा जन्म १३ मे १९६२ रोजी राजस्थानमधील सरदार … Read more

पाणी बचतीसाठी जनजागृतीची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

जागतिक जल दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. भावी पिढीला पाणीटंचाईपासून रोखायचे असेल, तर पाणी बचत करायलाच हवी. ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा नारा प्रत्येकाने अमलांत आणावा. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, प्रत्येकाने पाणीबचत करायला हवी. तसेच वाया … Read more

मोबाईल चोरट्यास केले जेरबंद

युनिट-५ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी परवेझ शेख, (वय- ४० वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातील एकुण ५५,००० रुपये किमतीचे एकुण ५ मोबाईल हॅन्डसेटसह ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देताय ? सावधान

पालकांविरुध्द पोलिसांनी केला गुन्हा दाखल : सिंहगड रोड पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यासाठी देत असाल तर वेळीच सावध व्हा.. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणाऱ्या पालकांविरुध्द सिंहगड रोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ चे संभाजी कदम यांच्या … Read more

सख्या मेव्हण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी केले जेरबंद, युनिट-१ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मध्यप्रदेश येथील कुस्ती पैलवानास सख्या मेव्हण्याची सुपारी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. युनिट-१ गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी महेश ठोंबरे (वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी, सध्या आगरवाल तालीम, कसबा … Read more