आवृत्ती , पुणे

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची सव्वा कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार … Read more

बांधकाम व्यावसायिक अमित गोयल यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न

बेकायदेशीर सावकारी : बनावट कागदपत्रे केली, चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी व्याजाने पैसे देण्याचा वैध परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन, बनावट व्यक्तीला उभे करून कुलमुखत्यारपत्र तयार करून फसवणूक केली. गोयल गंगा या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अमित गोयल यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तुकाराम रौंदळ … Read more

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना शशी थरूर यांच्या हस्ते ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, देशभक्त आणि संवेदनशील नेतृत्व’ पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, पेट्रियॉटिक अँड कम्पॅशनेट लीडर’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील आयआयटी दिल्लीच्या रिसर्च अँड इनोव्हेशन पार्कमधील सभागृहात आयोजित ‘इंडिया@२०४७ लीडरशिप, इनोव्हेशन अँड ग्लोबल पॉवर समिट २०२६’मध्ये खासदार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी अंडर-सेक्रेटरी-जनरल डॉ. शशी … Read more

तहसीलदारांच्या आदेशासाठी लाच घेणारा जाळ्यात

सासवड तहसील कार्यालयात सापळा : क्लार्क म्हणविणारा निघाला दलाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात तहसीलदारांचा आदेश मिळवून देण्यासाठी एकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात बुधवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे) … Read more

जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन क्रीडा स्पर्धांनी उत्साहात

बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये विविध वयोगटांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुद्धिबळातील डावपेच, कॅरममधील अचूक नेम, टेबल टेनिसमधील चुरशीच्या लढती आणि बॅडमिंटनमधील वेगवान खेळ अशा क्रीडामय वातावरणात कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वयोगटांतील सभासद आणि क्रीडाप्रेमींनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने दिवसभर क्लबमध्ये … Read more

गर्दीत महिलांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड

मध्य प्रदेशातील ६ महिला अटकेत : लक्ष्मीनगर पोलिसांची कामगिरी, ७ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खरेदीसाठी झालेल्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील रोकड लांबविणाऱ्या मध्य प्रदेशातील महिलांच्या टोळीला लक्ष्मीनगर पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणी सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, १० मोबाइल असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त … Read more

पुरंदर क्षेत्र में जमीन में निवेश यानी समृद्ध भविष्य की ओर कदम

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन की सलाह : कहा- जहां इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, वहां मिलेगा अधिक रिटर्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहर का विस्तार बहुत तेजी से हो रहा है। इस महानगर के आसपास के इलाकों में बड़े पैमाने पर बुनियादी ढांचे (इंफ्रास्ट्रक्चर) का निर्माण हो रहा है। अब तक का अनुभव यही … Read more

आंबेगाव पठारामध्ये गोळीबारात तरुण जखमी

भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला केली अटक : पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना त्याच्या हातातून अचानक चाप दाबला गेला. त्यामुळे गोळी सुटून ती तरुणाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार पळून गेला. त्याच्या साथीदाराने जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भारती विद्यापीठ पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी … Read more

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून ७ पिस्तुले चोरीला

कचरावेचकाने धमकाविल्याने आला प्रकार उघडकीस : बंडगार्डन पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एका कचरावेचकाने तब्बल सात पिस्तुले चोरली होती. परंतु, याचा पोलिसांना पत्ताच लागला नाही. या चोरट्याने यातील एका पिस्तुलाने रात्री एकाला धमकाविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे ती सात पिस्तुले पोलिसांना मिळाली. राकेशकुमार संजयकुमार … Read more