चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा गळा दाबून केला खुन
घराला कुलूप लावून गेला पळून : वाघोली पोलिसांनी परभणीवरुन केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असताना चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने तरुणीचा गळा दाबून खून केला. घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दोन-तीन दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. वाघोली पोलिसांनी तरुणाला … Read more