फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी
चंदननगर पोलिसांत गुन्हा : तिच्या दुसर्या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुण तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे, त्यांचे अश्लिल फोटो अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. पण एका 56 वर्षाच्या महिलेचा बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावरुन अश्लिल मेसेज प्रसारित … Read more