आवृत्ती , पुणे

त्रिमूर्ती पान शॉपवर निर्भया पथकाचा छापा; प्रतिबंधित गुटखा जप्त

१३ हजार ३८२ रुपयेंचा साठा हस्तगत; एकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग तसेच अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी श्रीमती अंजना कृष्णा यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, तसेच निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाने बार्शी शहरातील त्रिमूर्ती पान शॉपवर … Read more

चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा गळा दाबून केला खुन

घराला कुलूप लावून गेला पळून : वाघोली पोलिसांनी परभणीवरुन केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असताना चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने तरुणीचा गळा दाबून खून केला. घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दोन-तीन दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. वाघोली पोलिसांनी तरुणाला … Read more

व्हिडिओ पाठवून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेसह तिचा पहिला पती, बहिण व भावाला अटक : दुसऱ्या पतीवरही गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेली चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाने आत्महत्येपूर्वी आपल्या भाऊ व नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पैसे उकळणे … Read more

९ वर्षांपासून फरारी गुंड जेरबंद

अपहरण व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात ९ वर्षांपूर्वी एका तरुणाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. संबंधित आरोपी २०१७ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. अमर बबन घाडगे … Read more

मालकाला लुटणाऱ्या कामगारासह पाच जणांना अटक

डोळ्यात स्प्रे मारून २५ लाखांची लूट; धनकवडीतील गुन्हा सहकारनगर पोलिसांनी उघडकीस आणला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परकीय चलन विनिमय व्यवसायातील २५ लाख रुपये आणि परकीय चलन असलेली बॅग लुटणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २४ लाख ३० हजार रुपये रोख … Read more

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा : दुसऱ्या तरुणीशी मैत्री करून दिला मानसिक त्रास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राज ठोंबरे (वय … Read more

पुणे रेल्वे स्थानकातून बालिकेचे अपहरण करणारे तिघे जेरबंद

१६ तासांत बालिकेची सुखरूप सुटका : मूल होत नसल्याने केले अपहरण पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून एका वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. बालिकेची १६ तासांच्या आत सुखरूप सुटका करण्यात आली. द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय ३५), राधा लकी आदिवासी (वय २०) आणि लकी संदीप आदिवासी (वय २१, तिघे … Read more

भाजपकडून राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी; राजकीय वनवासाचा झाला अंत

संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा आणि विकासकामांची पोचपावती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसे प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागलेल्या राजेंद्र राऊत यांचा … Read more

८७ वर्षांच्या डॉक्टरांची ४६ लाखांची फसवणूक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी : डिजिटल अरेस्टची दाखवली भीती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ८७ वर्षीय डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस … Read more