दरड कोसळल्याने बोरघाट बंद
पुणे – मुंबई दरम्यान रस्ते, रेल्वे वाहतूक बंद : मिसिंग लिंकमध्ये पाणीचपाणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरघाटातील मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. तसेच रेल्वे मार्गावरील मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे – मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने पुणे – मुंबई दरम्यानच्या १६ रेल्वेगाड्या रद्द केल्या असून ६ … Read more