भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
अन्न सुरक्षा कायद्यान्वये वैराग पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ( वैराग ) ; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा व विक्रीविरोधात वैराग पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा माफियांना मोठा दणका दिला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वैराग … Read more