पोलीस सह आयुक्तपदी संजय दराडे
खरात प्रकरण एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते बढतीवर पुण्यात : हिम्मत जाधव, संभाजी कदम यांची बदली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गृह विभागाने राज्यातील ९२ अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी … Read more