गँगस्टर टिपू पठाण याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल
व्यावसायिकाचे अपहरण करून उकळली खंडणी : काळेपडळ पोलिसांची कारवा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, त्याच्या भावाचे अपहरण करून मारहाण करत सव्वा सात लाख रुपयांची खंडणी उकळून जमीन साथीदाराच्या नावावर करण्यास भाग पाडणाऱ्या गँगस्टर टिपू पठाण याच्यासह ५ जणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर येथील एका ३४ … Read more