बिल मागितले तर विकेट टाकू अशी धमकी देणाऱ्यांवर गुन्हा
हडपसर ससाणेनगर चौकातील घटना : मोमोज खाल्ल्यानंतर बिल मागितल्याने माजविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, कोणी आम्हाला बिल मागितले तर त्याची विकेट टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण करणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर चौकात सोमवारी (दि. १० ऑक्टोबर) रात्री साडेसातच्या सुमारास … Read more