आवृत्ती , पुणे

‘जीवनसाथी’ वरील ओळखीतून तरुणीला २१ लाखांचा गंडा

लग्नाचे आमिष दाखविले : सिंहगड रोड पोलिसांनी भामट्याला केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या साईटवरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून पैशांची अडचण असल्याचे सांगत २१ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने तरुणीला २१ लाख रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांच्या नोटा दिल्या. मात्र, त्या खेळण्यातील नोटा निघाल्या. … Read more

MEDIJAIN का भव्य स्थापना समारोह संपन्न

पहली बार महिला नेतृत्व टीम “मेडीशक्ति” ने संभाली कमान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्ष 1985 से पुणे एवं पिंपरी-चिंचवड़ (PCMC) क्षेत्र के 300 से अधिक जैन चिकित्सकों को एक सूत्र में जोड़ने वाला प्रतिष्ठित संगठन MEDIJAIN आज केवल एक संस्था नहीं, बल्कि समान विचारधारा वाले चिकित्सकों का एक स्नेहिल परिवार बन चुका है। पिछले … Read more

रेड लाईट एरियामधील ५ बांगलादेशी महिलांवर कारवाई

फरासखाना पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन : माचिस बिल्डिंगवर पुन्हा छापा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशातून आलेल्या महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या माहितीवरून फरासखाना पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून ५ बांगलादेशी महिलांवर कारवाई केली. सकीना खातून (वय २६), मोनिका अल्ताफ शेख (वय २८), परवीन जोहरमुल्ला शेख (वय ३५), हबीब अब्दुल शेख (वय २४) … Read more

णमोकार महामंत्र ही जैन धर्माने जगाला दिलेली अनमोल देणगी : प. पू. सुधाकंवरजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म हा जगातील श्रमण संस्कृतीचे प्रतीक असणारा प्राचीन धर्म असून णमोकार महामंत्र ही जैन धर्माने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे, असे प्रतिपादन राजस्थान सिंहीणी परमपूज्य यशकंवरजी महाराज यांच्या सुशिष्या प. पू. सुधाकंवरजी म. सा. आदी ठाणा पाच यांनी केले. पुण्यातील कात्रज येथील आनंद दरबार येथे साप्ताहिक नवकार महामंत्र … Read more

ज्येष्ठ नागरिकाला दोघा भामट्यांनी घातला गंडा

पोलीस असल्याची बतावणी : अडीच लाखांचे दागिने चोरून नेले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फिरायला जाऊन सायंकाळी घरी परत येत असताना दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी काढून रुमालात बांधून देण्याचा बहाणा करत हातचलाखीने अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत कोथरूडमधील कल्याणी सोसायटीत राहणाऱ्या एका ६२ … Read more

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

विवाहित महिलेच्या मुलाचे कृत्य : आंबेगावमधील इंद्रायणीनगर येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. दीपक क्षीरसागर (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील … Read more

बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून फसवणुकीचा प्रयत्न

मार्केटयार्डमधील गाळ्यांचा हक्क मिळविण्याचा प्रयत्न : सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यांबाबत बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करून फसवणूक करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत क्षितीज खेडकर (वय २७, रा. … Read more

छत्रपति संभाजीनगर से पगारिया JBN 360 पुणे के लिए बढ़ रहा उत्साह

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune Chapter के अंतर्गत आयोजित होने जा रहे “पगारिया JBN 360” कार्यक्रम को लेकर जनसंपर्क अभियान लगातार गति पकड़ रहा है। यह अभियान JITO Pune Chapter के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी इंचार्ज लक्ष्मीकांत खाबिया इनके नेतृत्व में खजिनदार दिलीप जैन, सह-सेक्रेटरी ॲड. विशाल शिंगवी एवं … Read more