आवृत्ती पुणे

बारमध्ये काचा फोडून दहशत माजविणारा जेरबंद

समर्थ पोलिसांत गुन्हा : मंगळवार पेठेतील बारमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारमध्ये शिरुन वेटरशी वाद घालून हॉटेलच्या भागीदाराला मारहाण करुन काचा फोडून मोबाईल चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे. मालधक्का चौकातील रेड चिली रेस्टॉरंट अँड बार येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. प्रशांत लिंगप्पा तुंगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

मार्केट यार्ड पोलिसांची कारवाई : पिस्तुलासह एक जीवंत काडतूस केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विना परवाना देशी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी (दि.4) आंबेडकरनगर वसाहत गल्ली नं.14 जवळील सार्वजनिक शौचालयाच्या मागे ही कारवाई करण्यात आली. निलेशकुमार … Read more

तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा

लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई : 70 हजार रुपयांची केली होती मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी तहसीलदार यांची परवानगी मिळवून देण्यासाठी खासगी व्यक्ती संजय महादेव जाधव (वय-28) याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजाराची लाच मागितली. तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी सुधाकर चिद्दरवार (वय-50) याने लाचेची रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी … Read more

ओल्या अंडरवेअरवरून खुन्याच्या आवळल्या मुसक्या

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : सपासप वार करुन पुण्यात केला होता तरूणाचा खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांच्या बेरक्या नजरेमुळे ओल्या अंडरवेअरवरून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मगरवाडी (ता. आंबेगाव) येथील संतोष विश्वनाथ माने या युवकाचा रविवारी दुपारी पुण्यातील त्याच्या राहत्या घरी खून झाला होता. पुण्यात घडलेल्या या खुनाच्या घटनेत कोणीच प्रत्यक्षदर्शी नसल्याने आरोपीला शोधणे … Read more

शेतमाल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

बार्शी तालुका पोलीस ठाण्याची कारवाई : चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत शेतमालाच्या चोरीच्या नऊ घटना उघडकीस आणून एकूण चौवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोरी व शेत मालाच्या … Read more

पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देणारा तडीपार गुंड जेरबंद

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा : ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने कोयता दाखवत ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) … Read more

दरोडेखोरांच्या टोळीकडून बारा लाखांचा माल हस्तगत

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : सहा जणांना ताब्यात घेऊन एकूण दहा गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरोडेखोरांचे टोळीकडून १८० ग्रॅमच्या सोन्याचे दागिने व रोख रकमेसह बारा लाखांचा माल हस्तगत करून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.दि. २९ … Read more

कोरोनानंतर भरलेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी समर्थ पोलिसांनी घेतला इयत्ता दहावीचा वर्ग

वर्गात जाऊन घेतली विद्यार्थ्यांची स्वैच्छा भेट : विविध विषयांवर केले मार्गदर्शन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पाच ऑक्टोबरच्या पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेच्या निमित्त परीक्षा केंद्राला भेट दिल्यावर दीड वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच भरलेल्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना समर्थ पोलिसांनी वर्गात स्वैच्छा भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हजर होते.दि. चार … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा

पिंपरी-चिंचवडमधील प्रकार : पती-नणंद अटकेत, पाचजणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. यानंतर घरातीलच एका व्यक्तीने बळजबरीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने … Read more

सायबर चोरट्याने मेसेजवर संपर्क साधून साडेसात लाखाला घातला गंडा

मोबाईलवरून राहुल शर्माला घेतले ताब्यात : पुढील तपासासाठी कोरेगाव पोलिसांच्या दिले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँका, मोबाईल कंपन्यांकडून सातत्याने सायबर चोरट्यांविषयी सावधान करणारे मेसेज केले जात असतात. असे असतानाही अनेक जण अगदी सहजपणे या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळून येत आहे. आलेल्या मेसेजवर संपर्क साधून त्याने सांगितल्याप्रमाणे बँक डिटेल दिल्याने एका … Read more