आवृत्ती , पुणे

तलाठी व कोतवाल यांना ACB ने केली अटक

वारसनोंद करण्यासाठी मागितली होती लाच : निमगाव खंडोबा येथे कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर वारसनोंद करण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना खेड राजगुरुनगरमधील निमगाव खंडोबा येथील तलाठी व कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ग्राम महसूल अधिकारी/तलाठी मनीषा साहेबराव माने (वय ४५, रा. उमादर्शन सोसायटी, राजगुरुनगर, खेड) आणि कोतवाल … Read more

‘त्या’ तरुणीचा खून पैशाच्या वादातून

कॅबचालकाला अटक : गळा दाबुन खुन करुन मृतदेह दिला होता रस्त्यात टाकून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत एका तरुणीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह टाकून दिल्याचे आढळून आले होते. या तरुणीच्या खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने एका कॅब चालकाला अटक … Read more

बार्शी शहर पोलीस ठाण्याची सामाजिक कार्यात कौतुकास्पद कामगिरी

हरवलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यास काही तासांत आईच्या स्वाधीन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी बस स्थानक परिसरात हरवलेल्या पाच वर्षीय मुलास बार्शी शहर पोलिसांनी तत्परतेने शोधून काढत त्याला सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले. डायल ११२ सेवा, सोशल मीडिया आणि पोलिसांच्या जलद हालचालीमुळे ही कौतुकास्पद कामगिरी शक्य झाली असून नागरिकांकडून बार्शी शहर पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. … Read more

नाशिक पुरी ताकत के साथ पगारिया JBN 360 पुणे में होगा सहभागी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से आयोजित होने जा रहे “JBN 360” कार्यक्रम के लिए जनसंपर्क अभियान लगातार गति पकड़ रहा है। यह अभियान JITO Pune Chapter के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी इंचार्ज लक्ष्मीकांत खाबिया, खजिनदार दिलीप जैन, सह-सेक्रेटरी ॲड. विशाल शिंगवी एवं सह-खजिनदार रुपेश कोठारी … Read more

मालेगांव और धुले JITO होंगे JBN 360 पुणे में ज्यादा से ज्यादा संख्या में सहभागी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से आयोजित होने जा रहे “JBN 360” कार्यक्रम के लिए जनसंपर्क अभियान लगातार गति पकड़ रहा है। यह अभियान JITO Pune Chapter के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी इंचार्ज लक्ष्मीकांत खाबिया, खजिनदार दिलीप जैन, सह-सेक्रेटरी ॲड. विशाल शिंगवी एवं सह-खजिनदार रुपेश कोठारी … Read more

दोन पोलीस हवालदार निलंबित

अनैतिक संबंध ठेवून पत्नीचा छळ : लाचखोरी करताना पकडलेला हवालदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी असल्याचे सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेसोबत दारू पित बसलेला असताना पकडल्याने पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच लाच घेताना पकडल्याने गुन्हा दाखल झालेल्या अशा दोन पोलीस हवालदारांना पुणे शहर पोलीस दलातून निलंबित … Read more

JBN 360 के लिए अहमदनगर एवं जलगांव में जनसंपर्क अभियान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से आयोजित होने जा रहे “JBN 360” कार्यक्रम के लिए जनसंपर्क अभियान चलाया जा रहा है। यह अभियान JITO Pune Chapter के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी इंचार्ज लक्ष्मीकांत खाबिया, खजिनदार दिलीप जैन, सह-सेक्रेटरी ॲड. विशाल शिंगवी एवं सह-खजिनदार रुपेश कोठारी के … Read more

तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

मुंढव्यातील बी. टी. कवडे रोडवरील घटना : पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोकळ्या जागेत बिअर पीत बसले असताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. लोकेश मानसिंग टेंबरे (वय ३०, रा. घोरपडी, मूळ रा. … Read more

तरुणीचा गळा दाबून खून करून रस्त्यात टाकून दिला मृतदेह

केशवनगरमधील मध्यरात्रीची घटना : शवविच्छेदनातून प्रकार आला उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी गावठाण) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वा … Read more

पत्नीचे शिर धडावेगळे करून फिरणाऱ्या नराधमाला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला होता खून : ११ वर्षांनी झाला न्याय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचे शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून कात्रज परिसरात फिरणाऱ्या नराधम पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी जन्मठेप आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रामचंद्र शेहू चव्हाण (वय ६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, … Read more