मानलेल्या दाजीनेच केली घरफोडी !
वारजे पोलीस स्टेशन : समर्थ रेसीडन्सी शिवणे येथील घटना पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मानलेल्या बहिणीकडे घराची चावी ठेऊन जाणार्या भावाच्या घरात दाजीनेच घरफोडी केल्याचा प्रकार वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की,तुषार बनकर (रा. समर्थ रेसिडन्सी, शिवणे) हे गावाला जाताना आपल्या घराची चावी … Read more