आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त फिजिओथेरपीची दमदार सुरुवात – पहिल्याच बॅचचा १००% निकाल

विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेचे पालकत्व : सर्वांगीण यशाचे त्रिवेणी सूत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंतिम वर्षाच्या तुकडीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संस्थेच्या … Read more

भोंदुबाबा ऋषिकेश वैद्य याला अटक

पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच, आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले. पुण्यातील एका ३५ वर्षांच्या महिलेला त्याने आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे … Read more

विलास राठोड़ बने पुणे जिला स्थानकवासी सकल जैन समाज के अध्यक्ष

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे जिला स्थानकवासी सकल जैन समाज की सर्वसाधारण सभा में वर्ष 2026 से 2029 के कार्यकाल के लिए वर्धमान प्रतिष्ठान के अध्यक्ष विलास राठोड़ को सर्वसम्मति से निर्विरोध अध्यक्ष चुना गया। महावीर प्रतिष्ठान में आयोजित इस बैठक में समाज के वरिष्ठ मार्गदर्शक रमणलाल लुंकड, पूर्व अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, संस्थापक अध्यक्ष … Read more

प्रांताधिकारी गोविंद शिंदे याला २ लाखांची लाच घेताना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्नर, आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ लाख रुपयांची लाच घेताना सापळा रचून रंगेहात पकडले. मंचर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जुन्नर, आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून गोविंद शिंदे कार्यरत आहेत. एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी तक्रारदाराने त्यांच्या कार्यालयात … Read more

फसवणूक करून फरार झालेले पती-पत्नी जेरबंद

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली केली होती दीड कोटींची फसवणूक : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्तात सोने देतो, असे सांगून सोन्यात गुंतवणूक करायला लावून तिघांची दीड कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक करून फरार झालेल्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, … Read more

खुद की जमीन एक विश्वसनीय व लाभदायक संपत्ति

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने कहा : दीर्घकालिक संपत्ति निर्माण का बेहतरीन जरिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यवसायियों के लिए जमीन, खाली प्लॉट या गोदाम जैसी अचल संपत्ति केवल एक निवेश नहीं है, बल्कि यह व्यवसाय के विस्तार और स्थिरता प्रदान करने वाली एक रणनीतिक संपत्ति साबित होती है। ऐसी संपत्तियों पर … Read more

जैनों में उदारता का विस्तार अरिहंत परमात्मा की करुणा का ही परिणाम है – आ. राजरक्षितसूरीजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री आदिनाथ सोसायटी जैन संघ, पुणे में आचार्य विमलबोधिसूरी एवं आचार्य राजरक्षितसूरी आदि साधु-साध्वियों की पावन निश्रा में चैत्र मास की नवपद की शाश्वती ओली का प्रारंभ हुआ। अनेक श्रद्धालु भाई-बहनों ने अरिहंत पद की आराधना, पूजा, प्रवचन, प्रतिक्रमण और जाप द्वारा की। संगीत के पवित्र वातावरण में वर्धमान शक्रस्तव … Read more

रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा वैद्यकीय समितीचा अहवाल : कोरेगाव पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवून कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नीलेश कोंद्रे व त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेले डॉक्टर (बुधरानी हॉस्पिटल) … Read more