आवृत्ती , पुणे

नहार JPoint मंच B2B लीड जेनरेशन में लायेंगा क्रांति

अजय मेहता : जैन व्यावसायिकों के लिए बिजनेस एक्सचेंज व्हाट्सएप कम्युनिटी महाराष्ट्र जैन वार्ता पुना : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) द्वारा शुरू की गई नवीन डिजिटल परियोजना JPoint के साथ नहारग्रुप, मुंबई द्वारा संचालित यह मंच B2B लीड जेनरेशन में क्रांति लाने के लिए तैयार है। नहार JPoint का उद्देश्य छोटे व्यापार से लेकर … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला भारती विदियापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कात्रज परिसरातील जैन आगम मंदिर परिसरातील एक अर्धवट काम झालेल्या इमारतीत जमलेल्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जन पळून गेला आहे. त्यांच्याकडे तलवारीसारखी धारदार शस्त्रे मिळून आली … Read more

मान्यवरांच्या हजेरीने ‘फ्रायडे क्लब’ चे स्नेहमिलन ठरले रंगतदार

पोलिस आयुक्तांनी साधला क्लबच्या सदस्यांशी संवाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती, दिमाखदार संयोजन आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात घडलेल्यानजीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साधलेला हृदयसंवाद. यामुळे ‘फ्रायडे क्लब’चे दहावे स्नेहमिलन रंगतदार ठरले. या स्नेहमेळाव्याचे संयोजक आणि कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री … Read more

रेलिंग नसल्याने पंधरा फुट खाली पडल्याने महिलेचा मृत्यू

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर गुन्हे दाखल करा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरमध्ये पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फुट खालीपडल्याने महिलेचा मृत्यू झाला. यामहिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे. नगर परिषदेमार्फत शहरातील … Read more

येरवडा पोलिसांनी ५ गुन्हे आणले उघडकीस

६ आरोपीना अटक , ३,३९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस आणले असून सहा आरोपींना अटक करून ३,३९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीचे मोबाईल विकणारे अटकेत येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संभाजी चौक येरवडा येथे चोरी करणारे संशयीत … Read more

लोणावळ्यात १४ पान टपरीधारकांवर पोलिसांचा बडगा

प्रतिबंधित गुटखा,पान मसाला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क लोणावळा : लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या १४ पान टपरीधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, प्रतिबंधित मसाला पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा … Read more

पुणे शहरातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगर, सायबर सेल (Pune Cyber … Read more

IIT मुंबईचा जगात दबदबा कायम

देशाची आणखी कोणती युनिव्हर्सिटी जगात टॉप? महाराष्ट्र न्युज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील युनिव्हर्सिटीचे रॅंकींग ठरविणाऱ्या रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 या संस्थेची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर झाली आहे. जगातील टॉप युनिव्हर्सिटीची ताजा रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 जारी केली आहे. यात भारतातील शैक्षणिक संस्थांनी देखील नंबर पटकावला आहे. क्युएस वर्ल्ड रॅंकींग … Read more

मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचा प्लान फसला

सहकारनगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगार केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांवर लुटण्याच्या तयारीत असलेले तीन सराईत गुन्हेगार सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहेत.त्यामुळे पहाटेच्या वेळी वृद्ध नागरिकांना लुटण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांनी उधळून लावला आहे. गुरुवारी (६ जून) रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली केली. त्यामुळे नागरिकांना … Read more

पाच जिल्ह्यात मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

सोलापूर पोलिसांची कामगिरी, 15 मोटारसायकली हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव व कोल्हापूर या पाचजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात मोटारसायकली चोरी करत असलेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर जिल्हातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, व अपर पोलीस अधीक्षक, … Read more