महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ आमचे बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी त्याची ओळख. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध शहर. या शहरातील सुलाखे हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली एक समृद्ध शाळा. चौथीपर्यंत नवीन मराठी शाळा आणि पुढे पाचवीपासून सुलाखे हायस्कूल आणि पुढे जाऊन जगदाळे मामानी स्थापन केलेले शिवाजी … Read more
भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये स्विकारणार नवीन पदभार महाराष्ट्र न्युज नेटवर्क राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून २००३ ते २००७ या कार्यकाळात उत्कृष्ट आणि नियोजन पध्दतीने प्रशासकीय कामात सेवा बजावलेले आनंद भंडारी यांची राज्य शासन व केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांनी घेतलेल्या परीक्षा व मुलाखतीद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) निवड झाली आहे. लवकरच आनंद … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयाचे एसएससी परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षचा निकाल 88 टक्के लागला. गुणवंत विद्यर्थांचा विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. कचरे प्रिया बळीराम 86%, रामगुडे शिवरत्न रंजीत 84.60%, जगदाळे प्रथमेश रणजीत 82.20, रामगुडे करण अनिल 81.20% लोमटे अमित सतीश 80.20%या विद्यार्थ्यांचा सत्कार त्रिमूर्ती प्रसारक मंडळा संचलीत … Read more
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे : ४५ दिवस डाटा सुरक्षित, मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, २१ होणार फेऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनःमोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास इव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येईल. ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता इव्हीएममधील … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : केंद्रीय लोकसेवा आयोगा (युपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय बावस्कर याने यश मिळवले आहे. त्याची दिल्ली येथे औषध नियंत्रण विभागात, औषध निरीक्षक पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. दिव्यांग प्रवर्गातून प्रवेश मिळविलेल्या अक्षय बावस्कर यांनी जेमतेम आर्थिक … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी ( यावली ) : बार्शी तालुक्यातील यावली या गावी अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच चांदपीर साहेब यांच्या यात्रेदिवशी ६१ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापारेषांचे अभियंते रणजीत पोकळे, कुमार बप्पा शिरसागर प्रल्हाद तुरे, नागनाथ काकडे, … Read more
१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३५ हजारांच्या रिवार्डची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क मोहोळ : विविध ठिकाणी झालेल्या १९ जनावरांच्या चोऱ्या पकडण्यात यश आले असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या अंतर्गत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आदर्श ऊर्फ पांडू दत्तात्रय चव्हाण (वय २२, रा.विस्थापित नगर पंढरपूर सध्या धाराशिव), अजय … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सकल संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आयोजित चादर महोत्सवासाठी महाराष्ट्र सह देशभरातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पू. डॉ. प्रतिभाजी म. सा. यांची दीक्षा नांदेड महाराष्ट्र येथे झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांची ५२ वर्षांची संयम यात्रा, १६ शिष्यांना दीक्षा देऊन देशभरात जैन धर्माचा प्रचार करण्याचा मार्ग दिला. महाराजांनी … Read more