आवृत्ती , पुणे

जयंती व चांदपीर यांच्या यात्रेनिमित्त 61 जणांचे रक्तदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी ( यावली ) : बार्शी तालुक्यातील यावली या गावी अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच चांदपीर साहेब यांच्या यात्रेदिवशी ६१ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापारेषांचे अभियंते रणजीत पोकळे, कुमार बप्पा शिरसागर प्रल्हाद तुरे, नागनाथ काकडे, … Read more

१९ जनावरांची चोरी पकडली, पाच आरोपींना अटक

१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३५ हजारांच्या रिवार्डची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क मोहोळ : विविध ठिकाणी झालेल्या १९ जनावरांच्या चोऱ्या पकडण्यात यश आले असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या अंतर्गत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आदर्श ऊर्फ पांडू दत्तात्रय चव्हाण (वय २२, रा.विस्थापित नगर पंढरपूर सध्या धाराशिव), अजय … Read more

पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवी’ चादर महोत्सव उत्साहात संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सकल संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आयोजित चादर महोत्सवासाठी महाराष्ट्र सह देशभरातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पू. डॉ. प्रतिभाजी म. सा. यांची दीक्षा नांदेड महाराष्ट्र येथे झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांची ५२ वर्षांची संयम यात्रा, १६ शिष्यांना दीक्षा देऊन देशभरात जैन धर्माचा प्रचार करण्याचा मार्ग दिला. महाराजांनी … Read more

शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा रक्कम देण्याची मागणी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : या वर्षी संपूर्ण शेतक-यांचे प्रत्यक्षात जास्त नुकसान झालेले असल्याने सरसकट पेरणीअगोदर सर्व शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के सोयाबीन पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी महाविकास आघाडी भूम -परंडा -वाशी विधानसभा मतदासंघाच्या वतीने उपविभागिय अधिकारी यांना करण्यात आली. परंडा भूम वाशी मतदार संघामध्ये मागील खरीप हंगामात पावसात प्रचंड प्रमाणावर खंड … Read more

महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील उद्योगपती महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड 2024 ते 2026 या कार्यकाळापर्यंत राहणार आहे.

दहावी परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : एसएससी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या विद्यार्थ्यांनी खुप मोठे यश संपादन केले आहे. या मध्ये इयत्ता दहावीचा निकाल पुढील प्रमाणे : परीक्षेला बसले ४९६, विशेष श्रेणीसह उत्तीर्ण २४५, प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण १६३, द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण ६०, पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण १७,एकूण उत्तीर्ण ४८५, विद्यालयाचा शेकडा निकाल- ९७.९८% … Read more

दहशतवाद विरोधी दिन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी दिला ‘जगा आणि जगू द्या’ चा संदेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये दहशतवाद विरोधी दिन व बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने अहिंसा, क्षमा, करुणा याचा संदेश देणारी ‘अहिंसा नाऊ अँड देन: अ मेसेज ऑफ नॉन व्हॉईलन्स’ हे स्किट सादर करण्यात आले. या कार्यक्रमात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी … Read more

सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश

सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्त पब्लिक … Read more

प.पु.प्रतिभाकंवरजी म.सा.महाराष्ट्र प्रवर्तीनी पदी विराजमान

सकल जैन समाज पुणे च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्र जैन वार्ता फेसबुक पेजवर LIVE कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कर्नाटक केशरी प.पू.गणेशलालजी म.सा.यांच्या सुशिष्या,कोटा संघ प्रमुखा प.पु.प्रतीभाकंवरजी म.सा.यांना श्रमण संघाचे आचार्य प.पु.शिवमुनीजी म.सा.,महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा.यांच्या आज्ञेने महाराष्ट्र प्रवर्तीनी पद देण्यात आले आहे. त्यांचा मानाची चादर देऊन पुणे जिल्हा सकल जैन समाजाच्या वतीने … Read more

मोडकळीस व पडायला आलेल्या वास्तूच्या दुरुस्तीचे आवाहन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती भग्नावस्थेत, मोडकळीस व पडायला आलेल्या आहेत, त्या वास्तू काढून टाकण्याची किंवा दुरुस्ती करण्यास जाहीर सूचना देण्यात आली आहे. बार्शी नगरपरिषद हद्दीतील सर्व इमारत मालक, भोगवटदार, भाडेकरू यांना कळविण्यात येते की, लवकरच पावसाळा चालू होणार असून, अवकाळी पाऊस, मान्सूनचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जुन्या/मोडकळीस … Read more