आवृत्ती , पुणे

हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद

गौतम लब्धी फाऊंडेशन, शांती नगर परिसर महिला विंगचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: प. पु. गुरूदेव श्री प्रविणॠषीजी म. सा. यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गौतम लब्धी फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या शांतीनगर परिसर महिला विंग अध्यक्षा डॉ. अंकिता लोढा आणि त्यांच्या संपुर्ण महिला विंग तर्फे परिसरातील राजयोग लाॅन येथे भव्य दिव्य हळदीकुंकू कार्यक्रम … Read more

माता-पिता बच्चों को अच्छा-शुभ वातावरण दें : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: यदि माता-पिता अपने बच्चों को अच्छा-शुभ वातावरण दें, तो वे महान व्यक्ती या भगवान बन सकते हैं ऐसा प्रतिपादन प.राजरक्षितविजयजी ने किया। श्री सुभाषनगर जैनसंध पूना कुंथुनाथ जिनालय से पं. राजरक्षितविजयजी पं.नयरक्षितविजयजी आदी चतुर्विध संघ बैंड बाजे के साथ चैत्यपरिपाटी लेकर श्री गोडीजी-चिंतामणि पार्श्वनाथ जिनालय मे पधारे। छोटे-छोटे … Read more

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे : शोभा धारीवाल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळाल्यास त्यांच्या हातून विविध कलात्मक रचना घडू शकते असे “कागदापासून पिशव्यांची निर्मिती कार्यशाळेबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले . आर एम डी फॉउंडेशनद्वारा रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कार्यशाळा आयोजित केली होती. या … Read more

भुम येथील घरोघरी जाऊन श्रीराम मंदीर प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अभिमंगल अक्षता व श्रीराम मंदीर प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण भुम येथील घरोघरी जाऊन श्रीराम भक्तांनी पोच केले. यावेळी नगराध्यक्ष संजय गाढवे यांना देताना बाळासाहेब तोडकर, सचिन क्षीरसागर, अशोक लोखंडे, गणेश कुलकर्णी, मनोज क्षीरसागर, राहुल जोशी, सचिन जाधवर, वेदांत उदय कुलकर्णी आदी उपस्थित … Read more

राजकुमार गिरामची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पारगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजकुमार बालाजी गिराम याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ३० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत … Read more

‘वन रुपी’ वाराणसीत करणार नागरिकांची तपासणी

डॉ. राहुल घुले यांचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरू झालेल्या वन रुपी क्लिनिकचा प्रवास आता महाराष्ट्राबाहेर सुरू झाला आहे. राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर वन रुपी क्लिनिकने- वाराणसीच्या पाच लाख नागरिकांचीमोफत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाराणसीच्या नागरिकांची घरोघरी जाऊन रक्तदाब आणि शुगर तपासणी केली … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात होणार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर हे श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर … Read more

डॉ.कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे दि.१८: डॉ.कृष्णकुमार गोयल यांनी पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चांगुलपणा वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांना गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करणे त्यांच्या या कार्याचा हा सन्मान आहे. ते खऱ्या अर्थाने पुण्याचे कोहिनूर आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केले.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित गुरुवर्य शंकररराव कानिटकर पुरस्कार … Read more

लाखो रुपयांचे साऊंड सिस्टीम साहित्य चोरणाऱ्यांना अटक

2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त, युनिट 4 ने केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना 2,10,000 रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. युनिट 4 ने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव यांनी याविषयी माहिती दिली. महेश पवार (वय १९ वर्षे रा. खराडी) अजय … Read more

शैक्षणिक रोबोटिक्स व स्पेस लॅबचे उदघाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स (Center for Stem and Space Science) तर्फे पी के इंटरनॅशनल स्कूल अॅड जुनिअर कॉलेज, येथे निर्माण करण्यात आलेल्या रोबोटिक्स व स्पेस लॅब चे उदघाटन करण्यात येणार आहे. हे उदघाटन पी के इंटरनॅशनल स्कुल अँड जुनिअर कॉलेज, पिंपळे सौदागर, येथे २२ जानेवारी रोजी … Read more