नशेसाठी वापरल्या जात आहेत गुंगीकारक औषधी गोळ्या
खडक पोलिसांनी दोघांना पकडून जप्त केल्या ६९०० गोळ्या : उत्तर प्रदेशातून कुरिअरने मागवल्या जात होत्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नशेसाठी गुंगीकारक औषधी गोळ्या विकल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. उत्तर प्रदेशातून कुरिअरद्वारे या गोळ्या पुण्यात मागवून त्यांची नशेसाठी विक्री करणार्या दोघांना खडक पोलिसांनी पकडले. त्यांच्या स्कुटरच्या डिकीमधून आणि घरातून तब्बल ६ हजार ९०० … Read more