वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली
तीन गुन्हे निरीक्षकांना बढती : शहरातील ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दि. २४ जुन २०२५ : वाहतूक शाखेबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. टोइंग वाहनांवरील कर्मचार्यांच्या मनमानीविषयीही वाहनचालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. तसेच, तीन … Read more