भरदिवसा आंबेगावात ४० लाखांची लूट
व्यावसायिकाकडील पैशांची बॅग चोरून नेली : बाबाजी पेट्रोलपंपासमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धाराशिव येथून व्यावसायिक कामासाठी आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी या व्यावसायिकाचा पाठलाग करून त्यांच्यावर नजर ठेवून अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावून नेल्याचे दिसून येत … Read more