पगार न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या
सिंहगड कॉलेजचे मारुती नवले, सुनंदा नवले यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल पुणे : सिंहगड कॉलेजने गेल्या ४२ महिन्यांचा पगार न दिल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने संस्थेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष … Read more