आंबेगाव पठार येथे युवकाचा निर्घृण खून
एकमेकांकडे बघण्यावरून झाला होता वाद : भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकमेकांकडे रागाने का पाहतो, या कारणावरून झालेल्या वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण खून केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८, … Read more