परिवर्तन चातुर्मास 2025 – अनिलजी नहार
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
मातृभाषा संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘दि पुना गुजराती केळवणी मंडळ’च्या मातृभाषा संवर्धन व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालवाटिका’ प्रकल्पाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हे, तर संस्कृतीशी नाळ जोडणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उद्घाटन समारंभात संस्थेचे चेअरमन राजेश शहा, सेक्रेटरी हेमंत मणियार, … Read more
९० हजार ‘ॐ’ जप, ९८ मिनिटे योग – ९०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग : विश्वविक्रमाची नोंद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन येथे ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ या अद्वितीय आणि विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “समग्र आरोग्यासाठी शरीर आणि मनाचा ताल” या संकल्पनेवर आधारित, मौन … Read more
श्री जैन युवक संघटना आणि सारसबाग मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री जैन युवक संघटना आणि सारसबाग मॉर्निंग ग्रुपतर्फे आलेल्या हजारो वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. सुमारे ४,००० वारकऱ्यांना साडी, छत्री, नेपकिन, ब्लाऊजपीस यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भद्रेश बाफना, सतीश … Read more
स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट : वारकऱ्यांना मेडिकल किटचे वाटप महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “माऊली माऊली”च्या गजरात, “पांडुरंग”च्या जयघोषात, मार्केटयार्डात दाखल झालेल्या वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना पांडुरंगाचे रूप मानत, यंदाही स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे सुमारे ३०० हून अधिक वारकऱ्यांना मेडिकल किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी अभय संचेती म्हणाले, “वारकरी बंधूंचे पुणे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अनिल भन्साळी यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे २,००० वारकऱ्यांना रेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात पुष्पा भन्साळी, एकता भन्साळी आणि प्रतीक्षा भन्साळी यांनी सहभाग घेतला आणि स्वतःहून वारकऱ्यांना साहित्याचे वाटप केले.
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुहाना मसालेचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती विशाल चोरडिया व त्यांच्या पत्नी श्वेता चोरडिया यांनी मार्केटयार्ड येथे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या दुकानाला भेट देत, तेथे आलेल्या दिंडीचे स्वागत केले आणि उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप चोरबेले, दिलीप कर्नावट, अनिल भन्साळी आणि एकता भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषीजी म.सा. का चातुर्मास इस वर्ष आदिनाथ जैन श्रावक संघ के तत्वावधान में, वर्धमान संस्कृतिक भवन, गंगाधाम शत्रुंजय मंदिर रोड, पुणे में आयोजित होने जा रहा है। इस पावन अवसर पर आदिनाथ जैन स्थानक में गुरुदेव के पुण्य आगमन के उपलक्ष्य … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 की ओर से आयोजित चातुर्मास आयोजन हेतु जैन श्रावक संघ, कोंढवा को आमंत्रण दिया गया। इस निमंत्रण के अवसर पर चातुर्मास कमेटी की ओर से विशेष रूप से आमंत्रण पत्र अध्यक्ष दिलीप कटारिया, सेक्रेटरी अभिजीत डुंगरवाल भेंट दिया गया। इस दौरान आदिनाथ जैन स्थानक के अध्यक्ष अनिल … Read more