HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालकासह दोघांना अटक : विश्रामबाग पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे भासवून, फ्लोरिट कॉलेजची फ्रेंचायजी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दाखवून डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैसे घेऊन ७० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील संस्थेचा संचालक आणि फ्लोरिट कॉलेजचा संचालक अशा दोघांना अटक … Read more
मित्राने हैदराबादमधील दोघांशी संगनमत करून घातला गंडा : तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी खासगी व्यक्तीकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत असाल, तर पुण्यातील व्यावसायिकाला आलेला अनुभव सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्या व्यावसायिकाला १२ ते १४ वर्षांची मैत्री असलेल्या व्यक्तीने हैदराबाद येथील दोघांशी संगनमत करून ५० कोटी रुपयांचे कर्ज अल्प … Read more
बी जे मेडिकलचा विद्यार्थी : रॅगिंग झाल्याने तन्मय निघून गेल्याचा पालकांचा होता आरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नीट परीक्षेत साडेपाचशेपेक्षा अधिक गुण मिळवून पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला कोल्हापूरमधील विद्यार्थी तन्मय वंगे हा बेपत्ता झाल्याच्या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात रॅगिंग झाल्याने तो … Read more
दलित महासंघाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड : 23 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणार सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे / सोलापूर : सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवा उद्योजक अजित डुंगरवाल यांची दलित महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत झालेल्या या निवडीबद्दल … Read more
7.40 करोड़ का बिजनेस, 38 रेफरल हुए आपस में पास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में Pagariya JBN Meeting का आयोजन Crowne Plaza पुणे में किया गया। बैठक में JBN सदस्यों ने उत्साहपूर्वक सहभागिता करते हुए नेटवर्किंग, बिजनेस रेफरल और आपसी सहयोग … Read more
आचार्य आनंदऋषिजी महाराजांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त सेवाभावी उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री. आनंदऋषिजी म. सा. यांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, कात्रज, पुणे यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जन्मजयंतीचे औचित्य साधून अंधजन … Read more
गुन्हे शाखेच्या युनिट ७ ची कामगिरी : जयसिंगपूरमधून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खराडी परिसरात खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात टोळीवर मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जयसिंगपूर येथे शोध घेऊन अटक केली आहे. सुनील रवींद्र पाटील (वय ३०, रा. राजाराम पाटील नगर, खराडी, सध्या … Read more
दोघा सराईतांसह सेवन करणारे ४३ जण ताब्यात : ३ किलो गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ दुचाकी, तीनचाकी गाड्या, ३५ मोबाईल, तसेच … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता