प्रा. डॉ. संजय चोरडिया : ‘टेकफेस्ट’सारखे उपक्रम नाविन्यता व नेतृत्व क्षमतेसाठी उपयुक्त
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटतर्फे ‘टेकफेस्ट-२०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील तिन्ही दिवसीय महोत्सवाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला. सूर्यदत्त … Read more