HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
कोथरूडमधील एआरएआय टेकडीवरील घटना : कोथरूड पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण एकाच वस्तीत राहणारे असताना ते आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेले, तरी तू त्यांचे स्टेटस का ठेवतोस, या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षांच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याचा निर्घृण खून केला. कोथरूड येथील एआरएआय टेकडीवरील जंगलात … Read more
ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस के विश्वस्त मंडल में विलास राठोड की नियुक्ति महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस, नई दिल्ली के नवगठित विश्वस्त मंडल (Board of Trustees) में पुणे के वरिष्ठ समाजसेवी एवं जैन समाज के सक्रिय नेतृत्वकर्ता विलास राठोड जैन को विशेष/प्रोफेशनल प्रतिनिधि के रूप में … Read more
२४ लाखांना घातला गंडा : पर्वती पोलिसांनी दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ससून रुग्णालयात त्यांची मेडिकल करून बनावट नियुक्ती पत्रे देत एका महिलेसह ५ तरुणांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
रीलस्टारच्या खुनाचा प्रयत्न : रक्ताचे डाग धुवून पुरावा नष्ट केल्याचा आरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन जिमखान्यावरील शिरोळे रोडवरील फ्लाईग जिप्सी हॉटेलचे मालक व मॅनेजर यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये सांडलेले रक्ताचे डाग धुवून टाकून पुरावा नष्ट केला होता. हॉटेल मालक हेमंत पाटील (वय … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्याचे महान संतकवी गोस्वामी तुलसीदास यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. तानाजी बोराडे यांच्या हस्ते संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यानंतर हिंदी विभागाच्या विद्यार्थिनी आकांक्षा माणिक थोरात यांनी … Read more
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन केला तिचा खुन : नराधमाला पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन करण्याची नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये घडली आहे. एका २५ वर्षाच्या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात ही … Read more
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश : देशातील पहिलीच कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या व्हॅलेंटिना मेगा कॉर्प या कंपनीची ८२ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध … Read more
अल्पवयीनांना फूस लावणाऱ्या दोघांना अटक : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर … Read more