येरवड्यातील बालसुधारगृहातून पळालेले अल्पवयीन पुन्हा ताब्यात
अल्पवयीनांना फूस लावणाऱ्या दोघांना अटक : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर … Read more