पोलिसांना ६ वर्षे गुंगारा देणारा गजाआड
गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई : वडगाव बुद्रुक परिसरात केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टोळक्याने तिघांवर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा करून गेली ६ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने वडगाव परिसरात पकडले. सुधीर बुद्धीराम विश्वकर्मा (वय ३१, रा. टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) … Read more