आवृत्ती पुणे

डेक्कनमधील बंगल्यातून दागिन्यांची चोरी

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन परीसरातील एका बंगल्यातून चोरट्यांनी सव्वातीन लाखाचे दागिने व एक दुचाकी चोरून नेली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रभात रोड वरील एका चाळीस वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री बंगला, गल्ली न. १५, प्रभात रोड, … Read more

सुंदर आयुष्याचा अनादर करू नका : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन जगत असताना प्रत्येक कर्म प्रेमाने करावे. सुंदर आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी राहावे आणि आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नये असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले. चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत आचार्य चंदनाजी आणि साध्वी शिलापीजी यांनी आपले विचार मांडले. … Read more

डॉ. संजय चोरडिया ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ च्या सदस्यपदी

लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) संस्थेने केली नियुक्ती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) या संस्थेच्या सदस्यपदी पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. ‘आयओडी’ ही युनायटेड किंग्डमसह जगभरातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे. या संघटनेशी … Read more

वित्त वर्ष 2024 बजट का किया अवलोकन

जीतो पुणे : बैठक में हुए विचार-विमर्श महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीतो पुणे चैप्टर मैं वित्त वर्ष 2024-25 के बजट पर चर्चा की गई। वित्त मंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकार के तीसरे कार्यकाल का पहला आम बजट आज संसद में पेश किया। जिसका जीतो पुणे चैप्टर ने साथ मिलकर अवलोकन किया। बैठक में जीतो … Read more

नव्या पिढीपर्यंत जैन धर्माचे एकत्व पोहोचणे गरजचे : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान येथील प्रवचनात प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म दिगंबर श्वेतांबर पंथ यात विभागलेला असला तरी जैन धर्म हा एकच आहे, हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित प्रवचनात केले. प्रवचन देत असताना त्या म्हणाल्या, दिगंबर आणि श्वेतांबर यांचे आचरण वेगळे असू शकते … Read more

आत्मा की परवाह करता है वह फैमिली गुरु है : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ जैन संघ में किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो शरीर की परवाह करता है वह फैमिली डॉक्टर कहलाता है, जो आत्मा की परवाह करता है वह फैमिली गुरु कहलाता है. इस तरह के विचार पं. राजरक्षितविजयजी इन्होने व्यक्त किये। श्री आदिनाथ सोसायटी जैनसंध में गुरुपूर्णिमा पर्व के अवसर पर पंन्यास राजरक्षितविजयजी, … Read more

कैद्यांसाठी सकारात्मक जीवनाचे व्याख्यान

येरवडा कारागृहात डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उमा गोपाळे विश्वनाथन, सुदीक्षा फाऊंडेशन यांच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी ‘मनाची अमर्याद शक्ती व ताणतणाव’ या विषयावर आधारीत डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान दि.२१ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. कारागृहातील चार भिंतीच्या आत कैद्यांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण … Read more

क्रोधावर नियंत्रण ठेवतो तोच खरा साधू : साध्वी शिलापीजी

वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोणतीही घटना किंवा प्रसंग लगेच मनातून काढून टाकणारा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणाराच खरा साधू असतो असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात व्यक्त केले. चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत साध्वी शिलापीजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वर्धमान प्रतिष्ठान येथे त्यांचे व्याख्यान झाले.‌ त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद … Read more

प. पू. पुष्पचुलाजी म.सा. के पावन सान्निध्य में गुरुपौर्णिमा उत्साह से संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थानक में डॉ. प. पू. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. इनकी सुशिष्या प.पू. श्री पुष्पचुलाजी म.सा., प.पू. श्री सुप्रियादर्शनाजी म.सा., प.पू. श्री नियमदर्शनाजी म.सा., प.पू. श्री प्रियलदर्शनाजी म.सा., प.पू. श्री अंशुश्रीजी म.सा. आदि ठाणा 5 के पावन सान्निध्य में गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। गुरुपोर्णिमा के … Read more