आयपीओ देण्याच्या बहाण्याने फसवणूक
समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओ मिळवुन देतो असे प्रलोभन दाखवुन व फियादीचा विश्वास संपादन करुन एका अनोळखी ने भवानी पेठेतील तरुणाची २१ लाखाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीओ मिळवुन देतो असे प्रलोभन दाखवुन व फियादीचा विश्वास संपादन … Read more