उरुळी देवाचीमधील सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
दोघांना अटक : सुगंधित तंबाखूसह बनावट अमूल चीजचा साठा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची येथील सुगंधित तंबाखू, जर्दा बनविणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. या कारखान्यातून सुगंधित तंबाखू, पॅकिंग मशीन, अमूल चीज, इतर साहित्य असा ३१ लाख ९१ हजार ६०८ रुपयांचा माल जप्त केला आहे. … Read more