विमल कांतीलालजी मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिद्धचलम वाघोली येथील प्री प्रायमरी स्कूलचे संथाराधारी विमल कांतीलाल मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न झाले.कांतीलाल मुनोत परिवारातर्फे कांतीलाल यांची पत्नी व उद्योजक राजेंद्र मुनोत यांच्या मातोश्री विमलबाई मुनोत त्यांच्या स्मृतीनिमित्त परिवाराने सिद्धचलम येथे प्री प्रायमरी स्कूल सुरू करून विमलाबाईंच्या स्मृती जपल्या. हा कार्यक्रम शासन प्रभाविका प.पु. … Read more