आवृत्ती , पुणे

विसर्जन मिरवणुकीत मंडळांना २ ढोल पथकांना परवानगी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती; चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादन करता येणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल पथकांना सहभागी करून घेता येणार आहे. या पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आलेली नसली, तरी पथक खूप मोठे नसावे, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. … Read more

अलका टॉकीज चौकात आंदोलनास परवानगी नाकारली

रोहित पवार यांचे एमपीएससी अध्यक्ष राजीनामा मागणीसाठी आंदोलन : पोलिसांनी सुचविल्या पर्यायी जागा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी अलका टॉकीज चौकात २७ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. … Read more

जीतो पुणे की एजीएम संपन्न, दो वर्षों के कार्यों का लेखा-जोखा प्रस्तुत

2026-28 की नई कार्यकारिणी घोषित : मनोज छाजेड़ अध्यक्ष, लतिका सांकला लेडीज विंग व वृषभ दुगड़ यूथ विंग की कमान संभालेंगे महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर की वार्षिक आम सभा (एजीएम) उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुई। इस अवसर पर जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल ने अपने … Read more

सायबर चोरट्याचे चीन कनेक्शन आले समोर

बांधकाम व्यावसायिकाची २ कोटींची फसवणूक : ५ आरोपी अटक, ५० लाख रुपये परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बोलत असल्याचे भासवून अकाउंटंट मॅनेजरला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यास लावून १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील पाचव्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

JBN Blasters की बिजनेस मीटिंग में दिखी जबरदस्त एनर्जी

40 सदस्यों की उपस्थिति में 45 रेफरल और 66.21 लाख रुपये का बिजनेस महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN Blasters ग्रुप की बिजनेस मीटिंग क्राउन प्लाजा, पुणे में उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुई। बिजनेस फॉर्मल्स की थीम पर आयोजित इस … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला कारावास

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : न्यायालयाने ठोठावली ३ वर्षांची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कनिष्ठ लिपिक पदाची वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे (रा. नालंदानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे … Read more

पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल : बी. जे. मेडिकल कॉलेज वसतिगृहातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजची जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडताना टाकीचा भाग अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणाचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. सुरेश शंकर शिंदे (वय ४५, रा. पानिव, मु. पो. यशवंतनगर, ता. … Read more

एक असाही विसर्जन सोहळा

आंबेगाव पोलीस ठाण्यात गणेशोत्सव २०२६ उत्साहात : वारकरी आणि ढोल-ताशा पथकाने वेधले लक्ष महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेगाव पोलीस ठाण्यात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आंबेगाव पोलीस ठाण्यातर्फे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मिरवणूक आदर्श आणि पारंपरिक पद्धतीने … Read more

गणेशोत्सवात महिलांचे दागिने लांबविले

शनिवारवाडा, बाबू गेणू मंडळ, दगडूशेठ हलवाई मंडळाजवळील घटना : ५ महिलांचे दागिने लंपास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवात आरास पाहण्यासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. या ५ घटना शनिवारवाडा, बाबू गेणू मंडळ आणि दगडूशेठ हलवाई मंडळाजवळ घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आले. याबाबत कोथरूड भागातील … Read more