आवृत्ती , पुणे

ध्रुव चोरडिया याची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

६२वी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धा २०२४ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ध्रुव प्रितेश चोरडिया याने म्हैसूर, कर्नाटक येथे आयोजित ६२वी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धा २०२४ (वयोगट ७ वर्षांखालील) मध्ये शानदार कामगिरी केली आहे. ६ आणि ७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या स्पर्धेत भारतातील २८ राज्यांतील बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला … Read more

अध्यात्मिक विचार, संस्कारमूल्ये हीच भारताची खरी ओळख

बीके डॉ. सुनीता दीदी यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “भारत हा राज्यांचा समूह आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, असा निर्णय २६ जानेवारीला झाला. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्व, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने राष्ट्राप्रती प्रेमभाव, समर्पण आणि विकासात योगदानाची … Read more

एनव्हीसीएल क्रिकेट लीग : पीस्क्वेअर अचिव्हर्स चॅम्पियन

थालाज 7 उपविजेता : स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : न्यू व्हेंचर क्रिकेट लीग (एनव्हीसीएल) सीझन-01 अंतर्गत झालेल्या अंतिम सामन्यात पीस्क्वेअर अचिव्हर्स (फ्रेश-प्राश ग्रुप) यांनी चॅम्पियन्स किताब पटकावला. उपविजेतेपद थालाज 7 (आरव अग्रवाल) संघाने मिळवले. हा सामना १९ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात पार पडला. हा सामना प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादासह पार पडला. अंतिम सामन्यात … Read more

G Tribe Experience च्या वतीने महिलांचा दयारा बुग्यल शिखर विजय

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : G Tribe Experience या कंपनीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील डॉ. अंकिता लोढा आणि 16 महिलांनी 26 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंडातील दयारा बुग्याल (12,000 फूट) या उंच शिखरावर विजय मिळवला. भारतीय राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करत त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली. हा विशेष ट्रेक G Tribe Experience च्या पिंपरी-चिंचवड येथील … Read more

नितीन ओस्तवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा उपक्रम

वानवडी येथे अपंग मुलांना मदतीचा हात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नितीन हरकचंदजी ओस्तवाल यांनी आपला ६० वा वाढदिवस समाजसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरवत साजरा केला. या विशेष प्रसंगी त्यांनी अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी येथे १२ संच एल्बो क्लच (चालण्यासाठी सहाय्य करणाऱ्या काठ्या) अपंग मुलांना प्रदान करून अनोखा उपक्रम राबवला. लाभार्थी … Read more

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा. आकुर्डी-निगडी में पधारेंगे

धार्मिक संस्कारों की महत्ता पर जोर : श्री संघ के निमंत्रण को किया स्वीकार महारष्ट्र जैन वार्ता निगडी : श्रवण संघीय युवाचार्य प्रवर प.पु. महेंद्रऋषिजी म.सा. अपने साधु-साध्वी व्रुंद के साथ आकुर्डी-निगडी प्राधिकरण के श्री संघ प्रांगण में पधारेंगे। आकुर्डी-निगडी श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., साधु-साध्वी व्रुंद सहित आकुर्डी-निगडी प्राधिकरण श्री संघ … Read more

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा. पधारे आकुर्डी-निगडी में

धार्मिक संस्कारों की महत्ता पर जोर : श्री संघ के निमंत्रण को किया स्वीकार महाराष्ट्र जैन वार्ता निगडी : श्रवण संघीय युवाचार्य प्रवर प.पु. महेंद्रऋषिजी म.सा. अपने साधु-साध्वी व्रुंद के साथ आकुर्डी-निगडी प्राधिकरण के श्री संघ प्रांगण में पधारे है। आकुर्डी-निगडी श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., साधु-साध्वी व्रुंद सहित आकुर्डी-निगडी प्राधिकरण श्री … Read more