सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम; गुरुजन व मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श परिवार’ गौरव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
गुरुदेव प. पू. रमणीकमुनीजी म. सा. (वाणीचे जादूगार) यांचा विशेष सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि कुटुंबांचा गौरव करणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी जैन समाजातील समाजसेवा, सामाजिक विकास आणि सामुदायिक … Read more