बोगस खेळाडू प्रमाणपत्र प्रकरणात कोल्हापूरच्या दाम्पत्याला अटक
दोघे सचिव शिवाजी साळुंखेचे नातेवाईक : बनावट कागदपत्रे तयार करण्यात सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेत कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात कोल्हापूरच्या पुनगावकर दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे … Read more