आवृत्ती , पुणे

जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा केंव्हा संधी मिळेल तेव्हा ज्ञान प्राप्त करावे. परंतु ज्ञान संपादना नंतरसुद्धा प्रमाद होणार नाही या विषयी दक्ष राहायला हवे. जीवनात ज्ञानप्राप्तीची संधी सोडू नये, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री … Read more

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह १,१३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो व … Read more

निःस्वार्थ भावनेने दुसऱ्यांची प्रशंसा करा : प. पु. साध्वी श्री शिलापीजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल असे विचारदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चांगले काम करण्यात नक्कीच पुण्य आहे, चांगले काम करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यात अधिक पुण्य आहे आणि अधिक पुण्य अनुमोदनेतसुद्धा आहे. अनुमोदना अजिबात सोपी नाही. कारण आपल्यामध्ये असणारा अहंकार आपल्याला अडवत असतो. दुसऱ्याच्या कामाची प्रशंसा करणे सोपे नाही. निःस्वार्थ भावनेने इतरांच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करायला शिका, … Read more

आचार्य प. पु. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रसंत आचार्य प. पु. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची १२४ वी जन्म जयंती जप, तप व रक्तदान शिबीराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिबवेवाडी जैन स्थानक येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म. सा. च्या सुशिष्या तपस्वी रत्न- प. पु. श्री पुष्पचुलाजी म. सा., अनुशासनप्रिय … Read more

रमणलाल लुंकड यांना उद्योग भूषण पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. लुंकड यांनी नाशिक येथील सामनगाव येथे मातोश्री वृद्धाश्रमातील एका इमारतीचे स्वखर्चाने बांधकाम केले आहे. मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला स्वखर्चाने … Read more

सकल जैन संघ पुणे द्वारा आपत्तिग्रस्तों के लिए मदत कार्य

एकतानगर सह अन्य जगह पर ११०० भोजन पॅकेट पहुचाए महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सकल जैन संघ पुणे द्वारा एकता नगर, वारजे, शिवाजी नगर एवं अन्य जगह पर भोजन के पेकेट पहुंचाए गए। श्री जैन युवक महासंघ एवं श्री गुलटेकडी जैन संघ के द्वारा बनाए गए लगभग १ हजार १०० भोजन के पैकेट तैयार कर … Read more

आचार्य प. पू. आनंदऋषिजी म. सा. की १२५ वी जन्मजयंति उत्साह से सम्पन्न

मोटिवेशनल गुरु चकोर गांधी ने ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ इस सब्जेक्ट पर किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीर प्रतिष्ठान, सैलिसबरी पार्क में श्री वर्धमान श्‍वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, साधना सदन संघ में महाराष्ट्र गौरव प. पू. गौतममुनीजी म. सा. और प. पू. चेतनजी म. सा. का चातुर्मास धर्मआराधना बडे धूमधामसे … Read more

आत्म्याचे पूर्णत्व म्हणजे आनंद : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या आनंदाला कोणीही कमी करू शकत नाही. कारण ते आत्म्याचे पूर्णत्व आहे. पूर्णत्व कमी अधिक होत नाही. त्यामुळे घृणा, ईर्षा या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात परंतु आनंद अक्षय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत … Read more

वीरायतनचे विद्यार्थी साधणार नागरीकांशी संवाद

वर्धमान प्रतिष्ठान : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात शिवाजीनगर भागातील वर्धमान प्रतिष्ठान येथे जेष्ठ उद्योगपती फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया व प्रवीण मसाले समुहाचे प्रमुख राजकुमार चोरडीया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आंतराष्ट्रीय संस्था वीरायतन या संस्थे अंतर्गत देश -विदेशात शिक्षण घेणारे … Read more