न्यायालयात गोंधळ घालणाऱ्यांना ठोठावला दंड
शिवाजीनगर न्यायालयातील घटना : पोलिसांना धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणार्या ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर न्यायालयात कामकाज सुरू असताना फिर्यादी, आरोपी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात न्यायालयाच्या कक्षात आणि बाहेर जोरदार हाणामारी झाली. बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचवेळी न्यायालयाने प्रत्येकाला एक हजार रुपयांचा … Read more