आवृत्ती , पुणे

प्रतिभावान महिलाओं का सम्मान समारोह संपन्न

पर्युषण पर्व के पावन अवसर पर नारी शक्ति का सम्मान : महाव्रत अभियान का शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्युषण पर्व के पावन अवसर पर उपप्रवर्तिनी महासाध्वी चंद्रकलाजी म. सा., प. पू. स्नेहप्रभाजी म. सा. एवं प. पू. श्रुतप्रज्ञाजी म. सा. के मंगलमय सान्निध्य में श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन में नारी सम्मान समारोह … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २७ गुन्हेगारांना केले तडीपार

परिमंडळ ७ मधील २२ गुन्हेगार : भारती विद्यापीठ ३, हडपसरमधील २ गुन्हेगारांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत २७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यात परिमंडळ ७ मधील २२ गुन्हेगारांचा समावेश आहे. लोहगाव पोलीस ठाणे :गुलाम ऊर्फ गुड्डू नवरुलहक मुस्ताफा खान (वय ५०, रा. बुद्ध विहार, कलवड … Read more

नंबरप्लेट झाकणाऱ्या फॉर्च्युनर मालकाला अटक

वाकड पोलिसांनी फॉर्च्युनर केली जप्त : पंजाबमध्ये बनवून घेतल्याचा दावा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रस्त्याने जात असताना अचानक फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकली जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी या फॉर्च्युनरच्या मालकाला अटक केली आहे. विजय भगवान दगडे (वय ४४, रा. नरसिंह मंदिराजवळ, ताथवडे, ता. मुळशी) असे फॉर्च्युनरच्या मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

पुण्याच्या विकासासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन गतिमान करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना : वाहतूक, पाणी, पर्यावरण व पर्यटनाला प्राधान्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री … Read more

प्रतिभावान महिलाओं का सम्मान समारोह संपन्न

पर्युषण पर्व के पावन अवसर पर नारी शक्ति का हुआ सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्युषण पर्व के पावन अवसर पर उपप्रवर्तिनी महासाध्वी चंद्रकलाजी म. सा., प.पू. स्नेहप्रभाजी म. सा. एवं प. पू. श्रुतप्रज्ञाजी म. सा. के मंगलमय सान्निध्य में श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन में नारी सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम … Read more

जादुटोणा करणार्‍या मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

कौटुंबिक अडचणी, शारीरिक व्याधी दूर करण्याचे आश्वासन : बांधकाम ठेकेदाराची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने बांधकाम ठेकेदाराची ४५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिबवेवाडी परिसरातील भोंदू महिला मोनाली विधाते हिच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू महिलेने अशा … Read more

उसने पैशांवरून मित्राच्या छातीत चाकू भोसकून खून

डिलिव्हरी बॉयचे कृत्य : चंदननगरमधील घटनेतील आरोपीला पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उसने दिलेले ६०० रुपये परत करत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्याने मित्राच्या छातीत चाकूने भोसकून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आशीष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. राहुल राजेंद्र … Read more

‘बुलडाणा अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापिकेवर गुन्हा

बुलडाणा अर्बन सोसायटीचे ३४ कोटी रुपयांचे केले आर्थिक नुकसान : लेखापरीक्षणात उघड झाला गैरव्यवहार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करून सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more